Main News

पवार साहेब फॅक्टर अमेरिकेतही यशस्वी; बायडेन यांच्या विजयानंतर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट

मुंबई | अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत जो बायडेन विजयी ठरलेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन हे अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून निवडून आलेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलंय.

बायडेन यांच्या विजयानंतर आव्हाड यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये आव्हाडांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा साताऱ्याच्या पावसातील सभेचा फोटो आणि बायडन यांचा फ्लोरिडातील फोटो शेअर केलाय.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!