Main News

कोरोना लसीबाबत जो बायडन यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

वॉशिंग्टन | अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत 10 कोटी अमेरिकेच्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.

आपण एक आपत्ती निवारण तज्ज्ञांचे पथक नियुक्त केले असून यातील तज्ज्ञ अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढतील तसेच, आरोग्यसेवा उंचावण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास बायडन व्यक्त केला आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!