Home

Welcome to your new site.

Welcome to your new site! You can edit this page by clicking on the Edit link. For more information about customizing your site check out http://learn.wordpress.com/

Latest from the Blog

‘या’ कॉर्पोरेट्सनी सुरु केली आपल्या कर्मचा-यांसाठी लसीकरण मोहीम

जग सध्या अभूतपूर्व अशा करोना महामारीचा सामना करीत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांप्रमाणेच विविध संस्था यावर उपाययोजना करत आहेत. भारत सरकारच्या मते भारत केवळ ११४ दिवसांत कोव्हिड-१९ लसीचे १७ कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देणारा वेगवान देश बनला आहे. काही आघाडीच्या कॉर्पोरेट ब्रँड्सनी ही यासाठी पुढाकार घेतला असून कर्मचा-यांच्या लसीकरणाचा संपूर्ण भार उचलला आहे. एमजी मोटर: […]

मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांची आर्थिक रसद

मुंबई- मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी आर्थिक रसद पुरविली आणि आता आरक्षण घालविल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कुणी आंदोलन करीत असेल तर त्याला घाबरून निव्वळ अफवा पसरविण्याचे उपटसुंभ धंदे सचिन सावंत यांनी बंद करावे, असे भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. ‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ ला कोणकोणत्या नेत्यांनी देणग्या दिल्या, याचीही माहिती […]

महिला दिनी मुख्याध्यापकाचा दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

महाबळेश्वर – महाराष्ट्राला लाजवणारी घटना महाबळेश्वर मध्ये घडली आहे. महिला दिनीच मुख्याध्यापकाने दहावीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. दिलीप रामचंद्र ढेबे (वय ५०, रा मेटगुताड ता महाबळेश्वर) असे मुख्याध्यापकाचे नाव आहे.या नराधमाला महाबळेश्वर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. महाबळेश्वर एका हायस्कूलच्या मुख्याध्यापकाने केलेल्या कुकर्माने हादरले आहे. दिलीप रामचंद्र ढेबे एका हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक आहे. […]

Get new content delivered directly to your inbox.

ही बातमी लगेच शेअर करा ...
error: Content is protected !!