Health

फेरीवाले आणि दुकानदारांची होणार कोरोना चाचणी; मुंबई महापालिकेचा निर्णय

मुंबई | राज्यात पुन्हा कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याचं चित्र दिसतंय. मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. ही बाब लक्षात घेता फेरीवाले, दुकानदार तसंच गाळेधारकांचीही करोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!